आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये संगणक व इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याचा विचार करता नवीन तंत्रज्ञान खूप वेगाने विकसित झाले आहे. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या पैसे कमवण्याची विविध मार्ग उपलब्ध झालेले आहेत. मात्र विविध ऑनलाईन पैसे कमवण्याच्या पद्धतीत काही ना काही मर्यादा असल्यामुळे या माध्यमातून सर्वसामान्य व नवशिक्या लोकांना पैसे कमवता येत नाहीत.
आशा आहे की, नियमितपणे इंटरनेट, मोबाईल फोन व
ब्लॉग वेबसाईटचा वापर करून पैसे कमविणाऱ्या सर्व समूहांना ही माहिती अतिशय उपयोगी
ठरेल व त्यांच्या उत्पन्नात निश्चितपणे वाढ होईल.
Blog ब्लॉगद्वारे द्वारे पैसे मिळवा
आपण आपल्याकडील आवश्यक असणारी सामग्री
ब्लॉगच्या माध्यमातून आर्टिकल तयार करून आपल्या मालकीच्या ब्लॉगवर समाविष्ट करून
ऑनलाईन पद्धतीने पैसे कमवू शकतात. त्यानंतर तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक येण्यास सुरुवात झाली की तुम्ही तुमच्या
लोकप्रिय ब्लॉगवर ऑनलाइन जाहिरात नेटवर्क चालू करून जाहिराती द्वारे अमेरिकन डॉलर
मध्ये पैसे मिळू शकतात.
YouTube द्वारे पैसे मिळवा
आजच्या काळामध्ये युट्युब हे सर्वात जास्त
लोकप्रिय व मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे इंटरनेटचलित माध्यम आहे. याचा दैनंदिन जीवनामध्ये मनोरंजन व चित्रपट, म्युझिक, बातम्या, क्रीडा व इतर बहुउपयोगी
माहितीसाठी वापर केला जातो.
प्रत्येक यूट्यूब चैनल वर व्हिडिओ चालू असताना Google द्वारा स्थापित Google
Admobe, Google Adsense जाहिरात
दाखवली जाते.
आपण त्या जाहिरातीला स्किप किंवा क्लिक केल्यानंतर इंम्प्रेशन व Per Click
CPC द्वारे त्या
युट्युब चैनलधारकास पैसे (US dollar) मिळतात. यूट्यूब चैनल वर जेवढे जास्त लोक येतील
तेवढे जास्त जाहिरातीवर इंम्प्रेशन येवून अधिक पैसे मिळतात.
उदा. Techno Vedant, Technical Yogi,
Technical Gayan
Affiliate marketing द्वारे पैसे मिळवा
आजचे युग हे डिजिटल असून जगभरात विविध ऑनलाइन ई
कॉमर्स वेबसाईट विकसित झालेले आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून affiliate मार्केटिंग करून चांगले पैसे मिळवता येतात.
फक्त यामध्ये तुमच्या लिंक द्वारे एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीने विकत घेतली की
तुम्हाला त्याचे कमिशन म्हणून काही रक्कम अफिलेट मार्केटिंग कंपनीकडून मिळत असते.
उदा. ॲमेझॉन असोसिएट, फिल्पकार्ट, ई-बुक सेलींग
Earn-Fast-Money-Online-2024 या द्वारे ऑनलाइन पद्धतीने 2024 मध्ये पैसे मिळवता येतात. या माहितीचा उपयोग करून घरी बसल्या पैसे कमवता येतात. यानंतर सुद्धा अनेक असे ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण याची खात्री व सत्यता तपासून काम करू शकतात.
कंटेन रायटर: किशोर ससाने, लातूर
Please like, share and comment ***