AdSense हा तुमच्या ऑनलाइन सामग्रीच्या शेजारी जाहिराती प्रदर्शित करून पैसे कमविण्याचा एक विनामूल्य, सोपा मार्ग आहे. AdSense सह, तुम्ही तुमच्या साइट अभ्यागतांना संबंधित आणि आकर्षक जाहिराती दाखवू शकता आणि तुमच्या साइटशी जुळण्यासाठी जाहिरातींचे स्वरूप आणि अनुभव कस्टमाइझ करू शकता.
Google Adsense द्वारे पैसे कसे मिळवायचे
2024 मध्ये ऑनलाइन पद्धतीने पैसे कमवण्यासाठी गुगल Adsense हा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही एखादी ब्लॉक वेबसाईट तयार करून त्यामध्ये उपयुक्त माहिती प्रसिद्ध करून ऑनलाईन पद्धतीने पैसे मिळवता येतात.
गुगल Adsense खाते मंजूर झाल्यानंतर ब्लॉग किंवा वेबसाईट किंवा युट्युब चैनल वर गुगलच्या जाहिराती प्रदर्शित करून ऑनलाईन पैसे कमवता येतात.
Please like, share and comment ***