Monetag Google Adsense Alternative 2024, ब्लॉग न बनवता पैसे कमवा

Admin
By -
0
Monetag Google Adsense Alternative 2024, ब्लॉग न बनवता पैसे कमवा


Monetag हे डेस्कटॉप, मोबाइल वेब आणि ॲप जाहिरात पुरवठा करणारे जागतिक स्तरावरील महत्वाचे Google AdSense Alternative नेटवर्क आहे. 


जगभरातील जाहिरातदार आणि उच्च कमाई-केंद्रित साधनांपर्यंत जाऊन Social traffic  रहदारीच्या कमाईसाठी एक उच्च गुणवत्ता पूर्ण Ad नेटवर्क आहे. 


Monetag हे उच्च जाहिरात दर (High CPM Rate) पुरवठा करणारे ads नेटवर्क असून बहुतांशी वेबसाईट ब्लॉग पैसे मिळवण्यासाठी Google AdSense व्यतिरिक्त या माध्यमांचा उपयोग करीत आहेत. 


वेबसाईट व ब्लॉग यांना त्यांच्या ब्लॉगवर जाहिराती दाखवून व त्यांच्या वेबसाईटची जाहिरात करून चांगले उत्पन्न मिळत आहे शिवाय वेबसाईटची लोकप्रियता वाढत आहे.


Monetag हे ब्लॉग, Web, अँप व  referral प्रोग्राम द्वारे निरनिराळ्या जाहिराती प्रसिद्ध  करुण पैसे मिळवण्याचे खूप चांगले माध्यम विकसित झालेले आहे. 


 Direct link म्हणजे काय?

आपण एखादी लिंक शेअर करून ज्यावर सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून ट्रॅफिक येऊन त्या जाहिरात वर क्लिक किंवा इम्प्रेशन आल्यानंतर जो महसूल (Revenue) मिळतो या प्रक्रियेस डायरेक्ट असे म्हणतात.


 ब्लॉग न बनवता पैसे कसे कमवावे

या माध्यमातून फक्त लिंक शेअर करून वेबसाईट, ब्लॉग व अँप ची आवश्यकता नाही. डायरेक्ट लिंक द्वारे तुमच्या लिंक वर युजर्स वाढवून अमेरिकन डॉलर मध्ये पैसे मिळवता येतात. 


Monetag रेफरल प्रोग्राम

आम्हाला शिफारस करून तुमच्या रेफरल्सच्या कमाईपैकी 5% कमवा.


तुमच्या रेफरलसह लिंक शेअर करा.

एकदा तुमचे प्रकाशक खाते मंजूर झाले की, तुम्हाला शेअर करण्यासाठी एक रेफरल लिंक मिळेल.


तुमचे सामील रेफरल- Monetag

तुम्ही आणलेल्या नवीन प्रकाशकाने रेफरल लिंक वापरून साइन अप केले पाहिजे.


Monetag बक्षीस मिळवा

तुम्ही रेफरलच्या सर्व कमाईपैकी ५% नुसार पैसे कमवता येतात.


तुमची लिंक शेअर करा

तुम्ही तुमच्या वेबसाइटवर किंवा लँडिंग पेजवर जोडा किंवा ई-मेलद्वारे वैयक्तिकरित्या पाठवा.


My Refferal लिंक द्वारे जॉईन व्हा


सदर लिंक द्वारे आपण Monetag वेबसाईट मध्ये प्रवेश करून साइन अप करावयाचे आहे. Sign up प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे publisher अकाउंट तयार होईल. यामध्ये तुम्ही तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट जोडून वेबसाईटवर जाहिराती प्रसिद्ध करू शकतात आणि त्यातून तुम्हाला पैसे कमवता येतात.


Referral link Join now 

आशा आहे की, हा ब्लॉग घरबसल्या कोणतीही गुंतवणूक न करता स्मार्ट पद्धतीने ऑनलाईन पैसे कमविणाऱ्या समूहासाठी अतिशय उपयोगी ठरणारा आहे. ब्लॉग, वेबसाईट व ॲप किंवा सोशल ट्राफिक माध्यमातून चांगले पैसे कमवता येतात.

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please like, share and comment ***

टिप्पणी पोस्ट करा (0)